History
- १९७६
एल . टि. मार्ग पोलीस ठाणे, मुंबई
लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्याचे पुर्वीचे नाव प्रिन्सेस स्ट्रीट पोलीस ठाणे असे होते. सदर पोलीस ठाणे, यापुर्वी दगडी बिल्डींग, प्रिन्सेस स्ट्रीट या ठिकाणी होते. लघुवाद न्यायालयाची नवीन ईमारत सन १९७६ मध्ये तयार झाल्यानंतर सदर इमारतीमधील तळमजला पोलीस ठाण्याचे कामकाजाकरीता देण्यात आला.
सदर पोलीस ठाणे नवीन इमारतीत स्थलांतरीत झाल्यानंतर प्रिन्सेस स्ट्रीट पोलीस ठाणे हे नाव बदलून त्याऐवजी लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाणे असे ठेवण्यात आले आहे.