Welfare Activities

आज दिनांक 29/11/23 रोजी वरळी पोलीस ठाणे हद्दीमधील सनविला ब्लॅंकवेट 2 रा माळा मेला जंक्शन डॉ. ए.बी. मार्ग वरळी मुंबई 18 येथे  मा.पोलीस आयुक्त मुंबई साेा.यांचे संकल्पनेतून व मा.पोलीस उपायुक्त परिमंडळ - 3 श्री अकबर पठाण साहेब.यांचे उपस्थितीत व नियोजनामध्ये  project Mumbai org.तर्फे  "मनस्विंग पोलीस कर्मचारी समुपदेशन कार्यक्रम" 1) Ms Shahana Siddique. 2)Ms Isha dhakan. 3) Ms Palak Shah  4) Mr Amey Bhadharje

आज दिनांक 29/11/23 रोजी वरळी पोलीस ठाणे हद्दीमधील सनविला ब्लॅंकवेट 2 रा माळा मेला जंक्शन डॉ. ए.बी. मार्ग वरळी मुंबई 18 येथे  मा.पोलीस आयुक्त मुंबई साेा.यांचे संकल्पनेतून व मा.पोलीस उपायुक्त परिमंडळ - 3 श्री अकबर पठाण साहेब.यांचे उपस्थितीत व नियोजनामध्ये  project Mumbai org.तर्फे  "मनस्विंग पोलीस कर्मचारी समुपदेशन कार्यक्रम"
1) Ms Shahana Siddique. 2)Ms Isha dhakan.
3) Ms Palak Shah
4) Mr Amey Bhadharje
यांच्या प्रमुख मार्गदर्शनामध्ये 13.40 वा. सुरू करण्यात आला सदर वेळी.
"मानसिक आरोग्यामध्ये आपले भावनिक.मानसिक आणि सामाजिक कल्याण समाविष्ट आहे. जे आपले विचार भावना आणि कृतीवर प्रभाव टाकतात आपण इतरांशी कसा संवाद साधतो.सकारात्मक निर्णय घेतो.आणि आपला ताण कसा व्यवस्थापित करतो जेव्हा तुम्ही तणाव अनुभवता तेव्हा  स्वास्थ ठेवण्यासाठी काही उपाय प्रत्यक्ष करून घेण्यात आले.
1)श्वास घ्या.हळूहळू चार पर्यंत आकडे मोजा.तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित करा.चार सेकंदासाठी तुमचा श्वास रोखून धरा.हळूहळू तोंडाने चार सेकंदापर्यंत श्वास सोडा.5 गोष्टीवर लक्ष द्या ज्या तुम्ही बघू शकता.4 गोष्टीवर लक्ष द्या ज्याला तुम्ही स्पर्श करू शकता.3गोष्टीवर लक्ष द्यायच्या तुम्ही ऐकू शकता.2गोष्टीवर लक्ष द्या ज्याचा वास घेऊ शकता. 1गोष्टीवर लक्ष द्या ज्याची चव घेऊ शकता.
पुढे मा.पोलीस उपायुक्त परिमंडळ- 3 श्री अकबर पठाण साहेबांनी उपस्थित 100/125  महिला पुरुष पोलीस अधिकारी / अंमलदार .यांना मानसिक आरोग्य स्वास्थ ठेवण्यासाठी तणावमुक्त  राहण्यासाठी काय केले  पाहिजे यासंबंधी मार्गदर्शन केले. व सदर कार्यक्रम राष्ट्रगीत म्हणून 15.50 वा. संपला.
सदर वेळी मा.सहा.पो.आयुक्त वरळी विभाग श्री अविनाश पालवे साहेब.मा. प्रभारी व.पो.निरी.श्री कैलास बोंद्रे उपस्थित होते.माहिती करिता सविनय सादर.
आदरपूर्वक
( कैलास बोंद्रे )
प्रभारी व.पो. निरीक्षक
वरळी पोलीस ठाणे मुंबई